गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !

रोहिडेश्‍वर प्रवेशद्वाराजवळील तटबंदी पावसामुळे ढासळली !

वराज्‍याची साक्ष देणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या रोहिडेश्‍वराच्‍या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्‍याच झालेल्‍या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्‍याची डागडुजी, दुरुस्‍ती करणे आवश्‍यक आहे.

मंत्रालयात वर्षभर प्रतिदिन छत्रपतींचे स्‍मरण !

सकाळी १०.४५ वाजता २ ते ३ मिनिटांची ध्‍वनीफीत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्‍या वतीने प्रसारित केली जाणार आहे.

पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सुभेदार’ चित्रपटाचे ‘प्रमोशन’ !

आज आपण शिवरायांचा जागर करणार आहोत. श्री शिवराज अष्‍टक म्‍हणजे छत्रपती शिवराय आणि त्‍यांचे पराक्रमी सहकारी यांच्‍या पराक्रमावर आधारित ८ चित्रपटांची मालिका. काही वर्षांपूर्वी दिग्‍पाल लांजेकर या पुणे येथील हरहुन्‍नरी तरुणाने स्‍वप्‍न पाहिले होते.

छत्रपती शिवरायांचा आक्षेपार्ह व्‍हिडिओ ठेवणार्‍या धर्मांधाला अटक !

छत्रपती शिवाजी महाराजांचा तांत्रिक पालट केलेला (मॉर्फ केलेला) आक्षेपार्ह व्‍हिडिओ ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप स्‍टेटस’वर ठेवल्‍याप्रकरणी सांताक्रूझ येथे रहाणारा शाहबाज तस्‍लीम खान (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली.

छत्रपती शिवरायांचा पराक्रम ऐकून होणार मंत्रालयाच्या नियमित कामकाजाचा प्रारंभ !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! राज्यातील शाळांमध्येही अशा स्वरूपाचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास रुजवायला हवा !

सत्र न्यायालयाने चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला !

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

छत्रपती शिवरायांचे महत्व जाणणारे आणि लोकमान्‍य टिळक यांना साहाय्य करणारे रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) !

‘रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्‍बई शहर’, असा एक निबंधच लिहिला. यात त्‍यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्‍तहस्‍तता आहे. बंगालमध्‍ये सर्वांत अल्‍प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगालीजनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवरायांचे असामान्‍य व्‍यक्‍तीमत्त्व बंगालीतून त्‍यांच्‍यासमोर मांडले.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करणार्‍या धर्मांधाला अहिल्‍यानगर येथे अटक !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी अरमान शेख याने ५ ऑगस्‍ट या दिवशी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते ‘रेकॉर्ड’ केले. सदरची क्‍लिप प्रसारित होताच शेखला एका व्‍यक्‍तीने याविषयी भ्रमणभाष केल्‍यावर पुन्‍हा शेखने आक्षेपार्ह भाषेत वक्‍तव्‍य करून हिंदु समाजाच्‍या भावना दुखावल्‍या.