‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !
या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.
या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.
जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !
‘सनातन’ आणि ‘हिंदुत्व’ हे एकच आहे. ‘हिंदुत्व’ ही आपली, तसेच भारताची जीवनधारा आहे. ती संपूर्ण विश्वाचीही जीवनधारा होईल.
हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !
भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.
अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.
प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ‘हिंदूसंघटन मेळावा’ पार पडला ! हिंदु राष्ट्रात हिंदूंचे शोषण करणारे आणि हिंदूंवर आघात करणारे कायदे अस्तित्वात नसतील !
सनातन संस्थेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात् भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणार्या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे.
सप्तमोक्षनगरींपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र काशीचे हिंदु जीवनदर्शनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडेच तेथे भगवान काशीविश्वनाथाचे दर्शन घेण्याचा सुयोग जुळून आला. या निमित्ताने ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’चे दर्शन घडले, त्याचे अनुभव सांगणारा हा लेख…