केरळमधील कम्युनिस्टांचा अजब साम्यवाद !
१९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…
१९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…
एप्रिल २०२२ मध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस केरळ राज्यात प्रसारकार्य वाढवण्याच्या दृष्टीने केरळ येथे आले होते. मी त्यांच्या समवेत असतांना गुरुकृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. एकूण ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
इन्क्विझिशन’च्या नावाखाली ख्रिस्ती मिशनर्यांनी २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्या अमानवी आणि क्रूर अत्याचारांविषयी व्हॅटिकन या ख्रिस्ती संस्थेचे प्रमुख पोप यांनी गोमंतकियांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी श्रीमती एस्थर धनराज यांनी केली.
ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.
१२ जून २०२२ या दिवशी (तिथीनुसार) शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने…
या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.
या अभियानात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, विभिन्न धर्मसंप्रदाय एकत्र येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदूसंघटनाच्या विचाराला बळकट बनवले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे.