प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !
बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ