KK Mohammad On Bhojshala : भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते !
प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती
प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती
२९ एप्रिलपर्यंत सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला जाणार !
हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !
आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.
वसंतपंचमीच्या निमित्ताने येथील भोजशाळेमध्ये श्री सरस्वतीदेवीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने भोज उत्सव समितीच्या वतीने संरक्षित स्मारक भोजशाळा अणि मोतीबाग चौक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.