DW News Downplays Attacks On Hindus : जर्मनीतील वृत्तवाहिनीकडून बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न !
जर्मनीतील अशी प्रसारमाध्यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !
जर्मनीतील अशी प्रसारमाध्यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !
बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद केला जात आहे. मुसलमान हिंदु नेत्यांच्या हत्यांसमवेत हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची जाळपोळ करत आहेत. हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत.
बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !
आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
आता अशा प्रकारे आवाहन करणारा बांगलादेश नंतर भारताच्या विरोधात कारवाया चालू करील, यात शंका नाही !
बांगलादेशातील स्थिती पहाता हिंदू पूर्णपणे संपेपर्यंत हेच घडणार ! त्यामुळे भारतासह जभगरातील हिंदूंनी अशा गोष्टी पहाण्याची सवय केली पाहिजे; कारण ते ही स्थिती पालटण्यासाठी इच्छुक नाहीत !
२० ऑगस्ट २०२४ या दिवशी राकेश टिकैत ‘पश्चिमांचल विद्युत वितरण निगम’च्या कार्यालयात विजेसंदर्भातील तक्रारींविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी मेरठ येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
हे अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रोत्साहन देणे नव्हे का ? अर्थात् कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसच्याच नेत्यांवर कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे !
बांगलादेशातील मौलाना असे असतील, तर भारताचे मौलाना मागे रहातील का ? ते मशिदींतून मुसलमानांना काय शिकवत आहेत ?, याकडे हिंदूंचे लक्ष आहे का ?
धर्मांध मुसलमानांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !