Telangana Hindu Jan Akrosh Sabha : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन !
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
किती हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्यामुळेच हिंदूंना योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांचाच आधार वाटतो !
भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, मानवतावादी, बांगलादेशात होणार्या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का ?
बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे थांबणार नाहीत; कारण ती वर्ष १९४७ पासूनच (पूर्व पाकिस्तानची स्थापना झाल्यापासूनच) चालू आहेत आणि हिंदू नष्ट होईपर्यंत ती चालूच रहाणार आहेत
शेख हसीना यांनी अमेरिकेला बांगलादेशात तळ उभारण्यास नकार दिल्याने त्यांना सत्ताच्युत करून देशातून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचे म्हटले जात होते, ते सत्य आहे, असेच यातून स्पष्ट होत आहे !
बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती शमदुद्दीन चौधरी माणिक भारतात पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना सीमेवरून अटक करण्यात आली. स्थानिक लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
बांगलादेशामध्ये सरकारची अनुमती नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. अनुमती मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसांत किंवा आठवड्यांत प्रसारण चालू करेल.
ज्या प्रमाणे पाकिस्तान त्याच्या देशातील सर्व प्रकारच्या संकटांसाठी भारताला उत्तरदायी ठरवतो, तसेच आता बांगलादेशही करणार, हे यातून स्पष्ट होते ! तसेच भारतावरील राग काढण्यासाठी तेथील हिंदूंवरील अत्याचार आणखीन वाढतील, हे नाकारता येत नाही !
हा प्रारंभ असून यापुढे बांगलादेशाकडून अशीच भाषा ऐकायला मिळणार आहे, हे भारताने लक्षात घेऊन त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी सिद्ध व्हावे !
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली, असे सांगितले जात असले, तरी वस्तूस्थिती तशी नाही आणि ती सामान्य होईल, अशी शक्यताच नाही, हे लक्षात घ्या !