ढाका – बांगलादेशात नुकतीच एक गोशाळा लुटल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशातील शेकडो धर्मांध मुसलमानांनी गोशाळेवर रात्रीच्या वेळी आक्रमण केले आणि तेथील सर्व ६० गायी पळवल्या. श्री. ठाकूर नावाच्या हिंदु व्यक्तीने या गोशाळेची निर्मिती केली होती आणि त्यांचे कुटुंबीय या गायींचा सांभाळ करत होते.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा ! |