Karnataka Congress Ivan D’Souza : कर्नाटकच्या राज्यपालांवर बांगलादेशच्या पंतप्रधानांसारखी परिस्थिती येऊ शकते ! – काँग्रेसचे नेते आमदार आयव्हान डिसोझा

हे अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रोत्साहन देणे नव्हे का ? अर्थात् कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसच्याच नेत्यांवर कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे !

Bangladesh Maulana : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांमागे धर्मांध मौलानांचाही हात !

बांगलादेशातील मौलाना असे असतील, तर भारताचे मौलाना मागे रहातील का ? ते मशिदींतून मुसलमानांना काय शिकवत आहेत ?, याकडे हिंदूंचे लक्ष आहे का ?

बांगलादेशात धर्मांधांकडून गोशाळेवर आक्रमण : ६० गायींची चोरी !

धर्मांध मुसलमानांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !

मुंबईत आधारकार्ड शिबिरात ४ संशयित मुसलमान !

या शिबिरात आधारकार्डमध्ये पालट करण्यासाठी ४ मुसलमान आले होते; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण पत्ता असलेल्या पुराव्यांची मागणी केल्यावर त्यांना ती देता आली नाहीत.

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत ! – पू. भिडेगुरुजी

जागृत हिंदू हेच जगाला जिहादी लोकांपासून वाचवू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

वणी येथे बंद आणि निषेध मोर्चा !

२ सहस्र ५०० हिंदू मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.

Bangkok Bangladesh Hindus Protest : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात बँकॉक (थायलंड) येथे निदर्शने !

या आंदोलनामध्ये विश्‍व हिंदु परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विष्णु मंदिर, सत्य साई फाऊंडेशन, गीता आश्रम इत्यादींसह काही आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

United Nation Bangladesh Hindus: बांगलादेशातील हिंसाचारात मारल्या गेलेल्या ६५० लोकांत सर्वाधिक हिंदू ! – संयुक्त राष्ट्र

असे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !

Bangladesh New Home Affairs Adviser : बांगलादेशात गृह सल्लागार पदावर जहांगीर आलम चौधरी यांची नियुक्ती !

बांगलादेशातील गृह सल्लागारपदी कुणाचीही नियुक्ती झाली, तरी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही, हेच खरे !

बांगलादेशातील घटनेचे भारतासह जगावर झालेले आणि होणारे परिणाम !

विरोधकांचे राष्ट्रविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय न घेतल्यास वा त्यात माघार घेतल्यास स्वतःचा विनाश अटळ असतो, हे जाणा !