लांजा येथे श्री दुर्गामाता दौडीची यशस्वी सांगता
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या प्रेरणेतून घटस्थापना ते विजयादशमी या १० दिवसांत लांजा शहरातील प्रत्येक भागामध्ये श्री दुर्गामाता दौड प्रतिदिन आयोजित केली होती.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या प्रेरणेतून घटस्थापना ते विजयादशमी या १० दिवसांत लांजा शहरातील प्रत्येक भागामध्ये श्री दुर्गामाता दौड प्रतिदिन आयोजित केली होती.
हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे गंभीर आणि सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !
या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !
हिंदूंच्या सणांच्या वेळी अशा प्रकारचे ओळख लपवून घुसणार्यांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
अलीकडे इस्लामी जिहाद आणि वामपंथी देशद्रोही कारवाया करत आहेत. सेवा आणि शिक्षण यांच्या आडून धर्मांतर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा पुढे नेऊन हिंदुत्व अखंड ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !
‘शिवशौर्य यात्रे’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय !
आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.
सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा.