धर्मकार्य करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये सहभागी व्हा ! -कालीचरण महाराज !
देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे.
देशाचे पुन्हा तुकडे पाडून भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्र, रामराज्य आले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाच्या वतीने आयोजित राष्ट्रव्यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास ३५० वर्षे होत आहेत. त्याचसमवेत विश्व हिंदु परिषदेच्या कार्यास ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने देशभर ‘शौर्य जागरण यात्रा’ चालू आहेत.
‘देशात लोकशाही धोक्यात आली आहे’, असा कांगावा करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष बंगालमध्ये हिंदूंवर होणार्या अन्यायाविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांना कायद्याचे भय नसल्यानेच ते उद्दाम झाले आहेत. हे धर्मांधांच्या विरोधात कठोर भूमिका ने घेणार्या सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! धर्मांधांच्या विरोधात तक्रार न नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?
हिंदुत्वनिष्ठांनो, संतप्त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या आणि राष्ट्रकर्तव्य पार पाडा !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्याविषयी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.
सतर्क आणि धर्मप्रेमी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.