Pejavar Swami : (म्‍हणे) ‘स्‍वामींनी राजकीय विषयांमध्‍ये हस्‍तक्षेप करणे अयोग्‍य !’ – काँग्रेस

हिंदु धर्मशास्‍त्रानुसार राजसत्ता ही धर्मसत्तेच्‍या अधीन असते. त्‍यामुळे राजकारण्‍यांनी काही तरी चुकीचे केले आणि त्‍याला हिंदु संतांना समज दिली, तर त्‍यात चूक ते काय ? काँग्रेसची अहंकारी वृत्ती यातून दिसून येते !

MP Madrasa Weekly Off : मध्‍यप्रदेशातील मदरशांमध्‍ये रविवार ऐवजी शुक्रवारी दिली जाते सुटी !

मुळात धर्मनिरपेक्ष देशात धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकार अनुदान देतेच कसे ?

Nishikant Dubey ‘Namo Bhavan’ : मुसलमान त्रास देत असलेल्‍या पीडित हिंदूंसाठी ‘नमो भवन’ बांधणार !

मुसलमानांकडून पीडित हिंदूंसाठी भवन बांधण्‍यासह हिंदूंवर अत्‍याचार करण्‍याचे कुणाचेही धाडस होणार नाही, अशी स्‍थिती निर्माण केली पाहिजे. त्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र हाच एकमेव पर्याय आहे !

UP Minister Appeals To Muslims : मुसलमान दुकानदारांनी कावड यात्रेच्‍या काळात दुकानांना हिंदूंच्‍या देवतांची नावे ठेवू नयेत !

कावड यात्रेच्‍या काळातच नव्‍हे, तर अन्‍य वेळीही मुसलमानांनी हिंदूंच्‍या देवतांची नावे त्‍यांच्‍या दुकानांना ठेवू नयेत, असा कायदाच देशभरात केला पाहिजे !

भाजप खासदार कंगना राणावत अन् अरुंधती रॉय यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीतील भेद !

खासदार कंगना राणावत आणि देशद्रोही अरुंधती रॉय यांच्या प्रकरणांच्या तुलनेतून पुरोगाम्यांच्या दुटप्पी वागणुकीतील भेद लक्षात घ्या !

चौकशी समिती नियुक्त करून १५ दिवसांत मुशीर सय्यद आणि दोषी कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करणार ! – मंत्री उदय सामंत

नाशिक यथील मुशीर मुनिरोद्दीन सय्यद यांनी गावठाणमध्ये येणार्‍या मिळकतीवर नाशिक महापालिकेची दिशाभूल करून अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम करून तिचा वापर केला असेल, तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून येत्या १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल.

राहुल गांधींना आषाढी वारीत सहभागी होण्यास भाजपचा विरोध ! – रणजितसिंह निंबाळकर, भाजप

निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भोळ्याभाबड्या वारकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधी वारीत सहभागी होणार असतील, तर आम्ही त्यांचा निषेध आणि विरोध करतो, असे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे.

महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने !

राज्यात वाढलेल्या महागाईच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी निदर्शने केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कालावधीत २ दिवसांची कपात !

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, दानवे यांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचा निलंबन कालावधी ३ दिवस करत आहोत.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १४ जणांचे आवेदन !

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २ जुलै या दिवशी एकूण १४ जणांनी आवेदन प्रविष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी आवेदन मागे घेण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे.