हिंदु शांत आहेत; म्हणून हिंदुविरोधी वक्तव्ये केली जात आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप
बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?
बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा वचक हिंदू कधी निर्माण करणार ?
‘अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि शिवीगाळ केली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
हिंदु हिंसाचारी असते, तर या देशात एकही अल्पसंख्य शिल्लक राहिला नसता ! काश्मीरमधून त्याला धर्मांध मुसलमानांनी निर्वासित केले आहे. ही वस्तूस्थिती काँग्रेसवाले कधीच सांगत नाहीत आणि हिंदू त्यांनाच मत देऊन आत्मघात करून घेत आहेत !
ज्यांनी मते दिली नाहीत, तेसुद्धा रामभक्त आहेत, असे वक्तव्य भाजपच्या माजी खासदार उमा भारती यांनी केले.
बंगालमध्ये शरीयतच लागू होणार आहे, हेच यातून स्पष्ट होते ! हिंदूंनी याकडे आता गांभीर्याने पहात तेथील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !
हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
भाजपचे आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी
भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. माधव भंडारी यांनी २८ जून या दिवशी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या स्थळी भेट दिली. त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांंचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यातून काँग्रेस भारतियांना तुच्छ लेखते. पित्रोदांना हटवणे ही तोंडदेखली कारवाई होती, हे स्पष्ट होते. काँग्रेसला मते देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?