भाजपच्‍या आमदार फोडाफोडीमुळे आमदारांना स्‍थलांतरित करण्‍याची सिद्धता चालू ! – नाना पटोले, प्रदेशाध्‍यक्ष, काँग्रेस

‘अपक्ष उमेदवारांसमवेतही आमचा संपर्क चालू आहे. लढत थोडी कठीण झाल्‍यास हरियाणा राज्‍यात घातला तसा घोळ भाजप येथे घालण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. मी स्‍वतः उद्या सर्व उमेदवारांशी बोलणार आहे’, असेही ते म्‍हणाले.

 प्रत्येक भारतियाने ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिला पाहिजे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये गोध्रा रेल्वे स्थानकावर आलेल्या ‘साबरमती एक्सप्रेस’मधील कारसेवकांनी भरलेल्या डब्याला मुसलमानांनी आग लावली होती. यात ५८ कारसेवकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

मतदानाची टक्केवारी वाढल्यावर भाजपला लाभ झाल्याचा अनुभव आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्याप्रकारे मतदानाची टक्केवारी वाढली आहे, त्यामुळे लोकांना सरकारविषयी आपुलकी वाटत असल्याचा याचा अर्थ होतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

UP Girl Murdered By SP Workers : भाजपला पाठिंबा दिला म्‍हणून समाजवादी पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून तरुणीची हत्‍या !

अशा कार्यकर्त्‍यांचा भरणा असलेला पक्ष सत्तेवर आल्‍यावर जनतेला कायद्याचे राज्‍य कधीच मिळणार नाही ! अशा पक्षांवर बंदीच घातली पाहिजे !

निवडणूक विशेष

पैसे वाटप करणारी चारचाकी अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्‍या कार्यकर्त्‍यांनी रोखली. या वेळी चालक पळून गेला. ती चारचाकी कुणाची आहे, याचा शोध घेतला जात आहे.

महायुती अधिक जागांवर विजयी होण्‍याचे संकेत

चाणक्‍य स्‍ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे, तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर विजय मिळेल. भाजप राज्‍यातील सर्वांत मोठा पक्ष ठरण्‍याची शक्‍यता आहे.

भाजपच्‍या उमेदवाराच्‍या बहिणीवर जीवघेणे आक्रमण !

त्‍या निवडणुकीचा प्रचार करून घरी परतत होत्‍या. आक्रमण करणारे लोक अंधारात पसार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे.

लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांच्‍या व्‍हिडिओतून काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड !

काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड होत असल्‍याचा आरोप वाघ यांनी केला आहे. अमित देशमुख यांनी भाजपच्‍या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा ‘आर्ची’ (एका चित्रपटातील अभिनेत्रीचे टोपण नाव) असा उल्लेख केला आहे.

हिंदु असल्‍याची लाज वाटत असेल, तर शरद पवारांनी ते हिंदु नाहीत, असे सांगावे ! – किरीट सोमय्‍या

अन्‍य धर्मियांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्‍यांना या निवडणुकीत त्‍यांची जागा दाखवून द्यायला हवी !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बविआच्‍या कार्यकर्त्‍यांचा गैरसमज झाला !; मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्‍त !

विरारच्‍या विवांत हॉटेलमध्‍ये भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्‍याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.