राहुरी (अहिल्यानगर) येथील शाळेतील शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !
असे वासनांध शिक्षक मुलांना काय शिक्षण देणार ? शैक्षणिक क्षेत्रांमध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !
असे वासनांध शिक्षक मुलांना काय शिक्षण देणार ? शैक्षणिक क्षेत्रांमध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !
रिक्शाचालकाने गतीमंद महिलेच्या अपंगत्वाचा अपलाभ घेत तिला तिने सांगितलेल्या स्थळी न नेता मुंब्रा भागातील निर्जनस्थळी नेली. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
आरोपी नझरूद्दीन याला अटक, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध चालू !
दुर्गा प्रसाई यांना त्यांच्या अंगरक्षकासह भारताच्या सीमेवरील झापा जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आसिफ याच्यासह आणखी आरोपी असल्याचा आरोप महिलांनी केला असून आसिफ आणि त्याचे साथीदार नागरिकांना नेहमी त्रास देत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
इंद्रजित सावंत यांना दूरभाष करून धमकी दिल्याचा आरोप असलेले नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी २५ मार्चला अटक केली होती.
प्रत्येक वेळी सट्टेबाजीविरुद्ध कारवाई केली तरीही सट्टेबाजी चालूच आहे. त्यामुळे केवळ वरवरची कारवाई अपेक्षित नसून कठोर कारवाई केल्यासच समाजात नैतिकता टिकून राहू शकते !
देशात प्रतिदिन कुठे ना कुठे अशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर होत असातंना अद्यापही देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा न होणे, हे अनाकलनीय आहे !
अशांना भारतात घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्यांची नावे कधीच समोर येत नाहीत. सरकारने त्यांचीही नावे समोर आणून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तरच घुसखोरांना घुसखोरीसाठी साहाय्य करण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !