थोडक्यात महत्त्वाचे
तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून ३ वाहनांतून कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची पोलिसांनी मुक्तता केली. २० डिसेंबरच्या पहाटे गस्तीवरील पोलिसांनी ३ वाहनांना थांबण्यास सांगितल्यावर वाहनचालकांनी वाहन सोडून पळ काढला.
तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून ३ वाहनांतून कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची पोलिसांनी मुक्तता केली. २० डिसेंबरच्या पहाटे गस्तीवरील पोलिसांनी ३ वाहनांना थांबण्यास सांगितल्यावर वाहनचालकांनी वाहन सोडून पळ काढला.
हत्येसाठी गुरांची वाहतूक केल्याच्या प्रकरणी मेहरूझ युसुफ नाईक आणि महंमद सादीक मेहरूझ नाईक (दोघेही रहाणार भुदरगड, कोल्हापूर) यांना पोलिसांनी तालुक्यातील पेडवेवाडी, कारिवडे येथे २१ डिसेंबरला रात्री अटक केली.
पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात ४ कोटी ६ लाख १७ सहस्र रुपये पाठवण्यास सांगून फसवणार्या महिला सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले.
डोंबिवली येथील पिसवली भागातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या एका महिलेसह २ बांगलादेशी नागरिकांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कोणताही देश प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नसल्याने तेथील हिंदूंचा निर्वंश होणार, हीच वस्तूस्थिती आहे !
या प्रकरणाची गंभीर नोंद घेत पोलिसांनी आरोपी व्यक्तीच्या, तसेच कंत्राटदार आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. धाममध्ये चालू असलेल्या पुनर्बांधणीच्या कामात गुंतलेल्या आस्थापनात काम करणारा तो मजूर आहे.
अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित आहेत. एकाही मुसलमान नेत्याला ठार मारण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी कधी कुणाला अटक झाली आहे का ?
कर्नाटकच्या महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधान परिषदेतील कामकाजाच्या वेळी ‘वेश्या’ संबोधल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सी.टी. रवि यांना पोलिसांनी अटक केली आहे.
येथील येरळा नदीकाठावर असलेल्या श्री तारकेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची विटंबना केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे. अजय सोमलाल इवनाती (वय ३० वर्षे) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.