महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगाराला अहिल्यानगर येथून अटक
महाराष्ट्रात हत्या, दरोडे, बलात्कार, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे ४७ गुन्हे नोंद असलेला आणि राज्यातील सर्व पोलीस यंत्रणा शोधात असलेला आटल्या उपाख्य अतुल ईश्वर भोसले (वय २७ वर्षे) या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर येथून अटक केली.