Rajgad Water Pollution : पुणे जिल्ह्यातील राजगडावरील पिण्याचे पाणी प्रदूषित !
झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !
झोपी गेलेला पुरातत्व विभाग ! महाराष्ट्रातील गड-दुर्गांची दुःस्थिती होण्यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग विसर्जित करा !
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !
शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?
वारसास्थळांवर हक्क मिळवण्यासाठी हिंदूंनो दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हा !
राज्य सरकार गडकोटांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये संमत केल्याचे घोषित करते; मात्र प्रत्यक्षामध्ये तो निधी समयमर्यादेत विकासकामांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील ‘राजगडा’वरील ‘पद्मावती माची’वरील…
संरक्षित ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या स्थळी गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी फेस्त (जत्रा) आयोजित केले जाते. त्यासाठी पुरातत्व विभागाची अनुमती घेतली जाते का ? आणि अनुमती असेल, तर त्यासाठी किती शुल्क आकारले जाते ?
फर्रखाबाद येथील रशिदाबादमध्ये ‘रशीद मिया मकबरा’ हे एक शिवमंदिर आहे, असा दावा न्यायालयात याचिका प्रविष्ट करून करण्यात आला होता.
भारतातील शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदीच्या पात्रात भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या प्रभावळीवर चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. या मूर्तीखेरीज एक शिवलिंगही सापडले आहे.