औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून मशीद बांधली !
जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?
जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?
मुसलमानांनी कट्टरपणे वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे !
नुकताच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा (‘ए.एस्.आय.’चा) ज्ञानवापीच्या संबंधीचा अहवाल आला आहे. त्यात ‘ज्ञानवापीच्या ठिकाणी भव्य मंदिर होते आणि त्याला १७ व्या शतकात तोडण्यात आले’, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !
ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे.
बाबरीच्या वेळीही मुसलमान पक्षाने असाच दावा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाने तेथे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरूनच तेथे पूर्वी मंदिर होते, हे मान्य करत हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, ही वस्तूस्थिती आहे !
भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.
हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !
न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवावी आणि धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव दाखवून द्यावा !
ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.