माता-पित्यांना न सांभाळणार्या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !
वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !
वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !
जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.
केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !
जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता हरिद्वारमधील स्वतःची वास्तू, तसेच ओळखीच्या संतांचा आश्रम विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात आंदोलन करण्यात आले.
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
राष्ट्र आणि धर्मप्रेमींना आवाहन : धर्मकर्तव्य म्हणून ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा (मराठी)’ या सभेला उपस्थित राहा !
कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत. तसेच १० सुस्थितीतील सायकली आवश्यक आहेत.
एखादी परदेशातील व्यक्ती मालेगाव शहरात येते आणि त्याची मालेगाव पोलिसांना माहिती नाही, यांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे चौकशीची मागणी.
शांतता निर्माण करण्यासाठी प्रथम पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावे आणि जिहादी आतंकवादी कारवाया बंद कराव्यात !