आपत्काळात उपयुक्त ठरणार्या सौरऊर्जा यंत्रणेची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी अल्प विजेवर चालणारी सुधारित उपकरणे वापरा !
‘आगामी आपत्काळात ‘सौरऊर्जेद्वारे मिळणार्या विजेचा वापर योग्य प्रकारे व्हावा’, यासाठी आवश्यक सूत्रे पाहूया …
‘आगामी आपत्काळात ‘सौरऊर्जेद्वारे मिळणार्या विजेचा वापर योग्य प्रकारे व्हावा’, यासाठी आवश्यक सूत्रे पाहूया …
भावी आपत्काळात सनातन आश्रमातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देशी गायी आणि बैल यांची आवश्यकता भासणार आहे. गायी आणि बैल अर्पण देण्यासाठी किंवा त्यांचे काही काळ संगोपन सेवा करण्याची सिद्धता असणार्यांनी संपर्क साधावा.
हिंदू बांधवांनी स्वत:च्या नावे निधी न देता गावातील मंदिराच्या नावे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी निधी सुपूर्द केला.
राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड
चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.
देशातील ९ राज्यांत अल्पसंख्य असणार्या हिंदूंना ‘अल्पसंख्य’ घोषित करून मिळणारे लाभ त्यांना देण्यात यावेत.
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?
ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या खात्यांवर कारवाई करण्यास नकार दिला.
फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून कुटुंबीय आणि मित्रपरिवारांना सावध करावे !
अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !