बीड येथे जागो सरकार जागोच्या घोषणा देत ब्राह्मण समाजाचे शासनाला स्मरणपत्र
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत.
ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत.
पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांचा ३६ वा पुण्यतिथी सोहळा ३१ जानेवारी २०२१ या दिवशी त्यांच्या येथील समाधी मंदिरात साजरा होणार आहे.
आजही शेतकर्यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे
गोवा मंत्रीमंडळाने नवीन मोटार वाहन कायद्याची कार्यवाही पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे, तर ‘ट्रॅफीक सेंटीनल’ योजना रहित केली आहे. त्याचसमवेत कुक्कुटपालनसंबंधी उत्पादनांच्या आयातीवरील बंदीत वाढ करण्यात आली आहे.
‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.
धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केली.
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
कोरोनाच्या लसीकरणाविषयी वैयक्तिक माहिती विचारणारे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी.
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबनात्मक स्वरूप पाहिल्याने ‘सात्त्विक नृत्याचे विडंबन करणे योग्य आहे’, असा चुकीचा संदेश समाजात जातो. त्यामुळे समष्टीची हानी होते.