बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?
साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.
साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.
समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.
काँग्रेस सरकारला अराजकता, गोंधळ आणि ध्रुवीकरण निर्माण करायचे आहे ! – भाजपची टीका
द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !
मुसलमानबहुल देशात अन्य धर्मियांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना स्थान नसते, हे लक्षात घ्या ! अशा मानसिकतेचे लोक कधीही सर्वधर्मसमभाव ठेवू शकत नाहीत. भारतातही हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि सण यांच्या वेळी करण्यात येणार्या दंगलींवरून हे दिसून येते !
‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती.
वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !
समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अनुमाने २० दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.