
‘मीरा-भाईंदर (जिल्हा पालघर) येथील पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील गुन्ह्यांचा संदर्भ देत सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला अनुमती नाकारली होती. या प्रकरणी भाईंदर येथील नरेश निळे यांनी मोर्चा आणि सभा यांसाठी अनुमती मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्त्यांद्वारे याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर २३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने मोर्चा अन् सभा यांना अनुमती दिली. नरेश निळे यांनी मिरवणूक काढून सभेसाठी अनुमती मागितली होती; मात्र ‘१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान येणार असल्याने ही सभा पुढे ढकलावी’, अशी विनंती पोलिसांनी आयोजकांना केली होती.’ (२४.२.२०२४)
स्वामी विवेकानंद यांचे विचारधन
आजच्या वृत्तपत्रांची स्थिती
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !