VHP On Waqf Board : वक्फ मंडळाचा निधी रहित करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जा !

वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यातील २ कोटी रुपये १० जून या दिवशी राज्य सरकारने दिले आहेत.

Pakistan Temple Vandalised : पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड !

भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

Geert Wilders On Hindus In Kashmir :  काश्मीरमध्ये हिंदूंची हत्या होऊ देऊ नका !

युरोपमधील एका ख्रिस्ती नेत्याला असे आवाहन करावेसे वाटते; मात्र भारतातील एकाही हिंदु राजकारण्याला असे सरकारला आवाहन करावेसे वाटत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंनाही तितकेच लज्जास्पद !

धार्मिक ग्रंथ जाळून त्याद्वारे अनादर करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करा ! – लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार

एक श्रद्धावान हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक ग्रंथ, पोस्टर जाळून त्याद्वारे अनादर केलेल्या अवैध कृत्यांविषयी गुन्हा नोंद करावा.

संपादकीय : तिसरी शपथ अन् हिंदुत्वापुढील आव्हान !

हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्ह’ खोडून काढणे हे हिंदूंपुढील येत्या काळातील मोठे आव्हान !

छद्मी विरोधकांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक !

हिंदूंनी आपापसांतील बारीक-सारीक मतभेद बाजूला ठेवून एकी राखणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी बाजू म्हणून कुठलाही विधीनिषेध बाळगत नसतांना हिंदूंनी एखादी गोष्ट पटली नाही, तर गप्प बसावे; पण तत्त्वनिष्ठेच्या कैफात आपल्याच लोकांवर टीका करणे टाळावे…

Sharan Pumpwell  Court Stayed Case : शरण पंपवेल यांच्यावरील गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कंकनाडी येथील रस्त्यावर नमाजपठण केल्याविषयी शरण पंपवेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मनु आणि मनुस्मृति यांना विरोध : ‘आर्य विरुद्ध द्रविड’ खोट्या कथानकाचा एक भाग

अण्णा द्रमुक पक्षाच्या दृष्टीने सनातन धर्मावर आक्रमण करणे, म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी करणे असे आहे.

गोहत्या बंदीचा कायदा करण्यासाठी आंदोलन करणार्‍या संतांनाच ठार मारून गोहत्याविरोधी आंदोलन चिरडून टाकणार्‍या इंदिरा गांधी !

‘या देशात जे प्राण्यांच्या अधिकारांची चर्चा करतात, ते धर्मनिरपेक्ष असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही धर्मांध कसे ठरतो ?’

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या काही घटना

गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे.