Riaz Arrested In Praveen Nettaru Murder : प्रवीण नेट्टारु हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी रियाज याला अटक!
अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
अटक झालेला आरोपी रियाज युसफ हारळ्ळी विदेशात पसार होण्याचा प्रयत्न करत असतांना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
वर्षभर नद्यांमध्ये रसायने सोडून त्या प्रदूषित केल्या जात असतांना हिंदूंच्या उत्सवांविषयी आगपाखड करणारे मंडळ विसर्जित करा !
संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी, तसेच त्याला भारताच्या कह्यात देण्यासाठी मलेशिया सरकारवर भारत सरकारने दबाव निर्माण करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उठसूठ हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांची मुजोरी जाणा ! हिंदूंनी या अन्यायाच्या विरोधात आताच संघटितपणे आवाज न उठवल्यास उद्या असे प्रकार गळ्ळी-बोळात घडतील, हे जाणा !
राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
येनकेन प्रकारेण हिंदूंना त्रास देण्याचा हा प्रकार नव्हे का ? असे खोटारडेपणे वागून समाजात तेढ निर्माण करण्याचा तर धर्मांधांचा उद्देश नव्हता ना ?, याची चौकशी पोलीस करणार का ?
या खटल्यात संशयाचा लाभ अंदुरे आणि कळसकर यांना देण्याऐवजी तो साक्षीदार अन् सरकारी पक्षाला (फिर्यादीला) देण्यात आला, हे दुर्दैवी आहे.
मुसलमान समाजाला कितीही विवाह करण्यास मोकळीक मिळाली. परिणामतः ‘हम पाँच हमारे पच्चीस’ या धोरणाचा अवलंब करून मुसलमानांना त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी रान मोकळे मिळाले.
‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब यांनी एकत्रितपणे हा खटला चालवला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा अधिवक्ताही सरकारी अधिवक्त्याच्या बाजूला बसून खटला चालवत होता.
हिंदूंच्या धार्मिक स्थळी मद्य आणि मांस विक्री करण्यासाठी अनुमती देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर बंधन आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.