पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करणारे हिंदू सनातन धर्माच्या विरोधात !
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !
कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही खलिस्तानी चळवळ चालू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात कोण खतपाणी घालत आहे ?, याचा भारताने ऑस्ट्रेलिया सरकारला शोध घ्यायला भाग पाडले पाहिजे.
हिंदु तरुणी किंवा महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी धर्मांध वशीकरणाचा वापर करतात’, ‘या प्रकरणामध्येही त्याचा वापर झाला का ?’, याची चौकशी होणे आवश्यक !
पंजाबमध्ये हिंदु अल्पसंख्यांक असल्याचा परिणाम लक्षात घ्या ! हिंदू संपूर्ण देशातून या स्थितीला पोचण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !
स्वत:ला धमकी मिळाल्याची तक्रार करतांना अबू आझमी यांची सरकारवर टीका !आतापर्यंत अशी बेताल विधाने करणार्यांकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?
गेली ५०० वर्षे हा ग्रंथ संपूर्ण जगभरात पूजनीय ठरलेला असतांना आणि त्याच्यामुळे कधीही कुठेही कोणताही हिंसाचार झालेला नसतांना अशा प्रकारची विधाने करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचाच हा प्रयत्न आहे !
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला.
इब्राहिम मंगरियो आणि त्याच्या सहाकर्यांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आता ते पुन्हा अपहरण करण्याची धमकी देत आहेत.
पाकिस्तानमध्ये अल्ला, पैगंबर, कुराण आदींचा अवमान करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तशी शिक्षा आता भारतातही हिंदु धर्माच्या संदर्भात करण्याचा कायदा केंद्रातील भाजप सरकारने करावा.
भारतात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याच्या अफवेमुळेही देशात आकांडतांडव केला जातो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडल्यावरही कुणी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !