भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे २० मार्चला रात्री काही समाजकंटकांनी शिवमंदिरात घुसून शिवलिंगाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मंदिरात मांसाचे तुकडेही टाकण्यात आले आहेत.
‘मंदिर में घुसकर शिवलिंग पर माँस चढ़ाया’: नोएडा में उखड़ा मिला शिवलिंग, तोड़फोड़ का Video वायरल#ShivTemple #Noidahttps://t.co/5QXy0MDSKH
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 21, 2022
या घटनेमुळे मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बहलोलपूर पोलीस ठाण्याच्या अधिकार्याने दिले.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !