Udaipur Congress Muslim Appeasement : उदयपूर (राजस्थान) येथे मदरशासाठी केलेले भूमीचे वाटप रहित करण्याची हिंदूंची मागणी

मुळात देशातील अनेक मदरसे बंद करण्याची आवश्यकता असतांना सरकार नवीन मदरसे निर्माण करण्यासाठी भूमीचे वाटप करतेच कसे ?

Muhammad Younus Face Protest In America : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे बांगलादेशाचे प्रमुख महंमद युनूस यांच्या विरोधात बांगलादेशी नागरिकांचे आंदोलन

अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ?

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळणे, हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी  !

बांगलादेशासमवेतचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रहित करा !

अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन !

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या ६ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी जिजाऊ चौक येथे सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

Sanjauli (Shimla, Himachal Pradesh) : अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात झालेले ऐतिहासिक राज्‍यव्‍यापी आंदोलन अराजकीय !

५ सप्‍टेंबरला येथील अवैध संजौली मशिदीच्‍या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्‍या वेळी सरकारने काही हिंदूंना एकत्रित करून एक कथित आंदोलन केल्‍याचे षड्‍यंत्र रचले होते. प्रत्‍यक्षात आमच्‍या आंदोलनात ५ सहस्र ते ६ सहस्र हिंदू सहभागी झाले. त्‍यामुळे या सरकारी आंदोलनाचा फज्‍जा उडाला.

Kolkata Doctor Murder Case : कोलकाता येथील डॉक्टरांचा संप ४१ दिवसांनंतर मागे

महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

Hindu Makkal Katchi Protest : चेन्‍नई (तमिळनाडू) येथील चिदंबरम् स्‍टेडियम बाहेर निदर्शने

बांगलादेशात जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर होत असलेल्‍या आक्रमणांमुळे भारतात भारत आणि बांगलादेश यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍यांची मालिका आयोजित न करण्‍याची मागणी गेल्‍या अनेक दिवसांपासून हिंदु संघटनांकडून केली जात आहे.

शाहपुरा (राजस्‍थान) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या तलावाच्‍या ठिकाणी मृत शेळीचे अवशेष आढळल्‍याने तणाव

शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्‍यात आले त्‍या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्‍यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्‍यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्‍याचा आरोप या संघटनांनी केला.

Police Atrocity In Jalgaon Ganeshhotsav : जळगाव येथे गणेशोत्‍सव मिरवणुकीत धर्मजागृतीचे फलक पोलिसांनी बळजोरीने काढून घेतले !

फलकात काहीही अवैध नसतांना जाणून-बुजून हिंदूंना त्रास देणारे पोलीस हिंदूंची विश्‍वासार्हता गमावतात, हे लक्षात घ्‍या !