अदानी समूहाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा ‘धारावी बचाव आंदोलना’चा निर्णय !
सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याविषयीचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
सर्व मुंबईकरांना एकत्रित करून मोर्चा काढण्याचे धारावी बचाव आंदोलनाचे नियोजन आहे. याविषयीचा निर्णय ‘धारावी बचाव आंदोलना’च्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
‘धमक असेल, तर ईदची मिरवणूक थांबवून दाखवा’, असे आव्हान करणार्या येथील एका मुसलमान नेत्याचा ऑडिओ प्रसारित झाल्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बी.सी. रोड गावात हिंदु संघटनांनी ‘चलो बी.सी. रोड (बंट्वाळ क्रॉस रोड)’ असे आवाहन केले.
प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्या माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्या चित्रास हिंदु समाजाच्या वतीने जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
हिंदूंनी मिरवणुकीच्या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
या प्रसंगी जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…
शरद पवारांचा राजकीय अजेंडा नेहमी हिंदु धर्मावर टीका करणे जाती-जातींमध्ये फूट पाडून राजकारण करणे यावरच चालतो. अन्य धर्मावर काही बोलण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही.
प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करा…
२ मजली अवैध बांधकाम करणारे मुसलमान कायदा, पोलीस, प्रशासन आणि सरकार कुणालाही जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होते ! अशांविरुद्ध काँग्रेसवाले, तसेच पुरोगामी तोंड का उघडत नाहीत ?
डॉक्टरांचे आंदोलन हाताबाहेर गेल्यानंतर ममता बॅनर्जी प्रकरण निवळण्यासाठी त्यागपत्राची भूमिका घेत आहेत, हे भारतीय नागरिक जाणून आहेत !