दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्या !
दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे पैसा, मद्य आणि अमली पदार्थ यांचा वापर होत असेल, तर त्या निवडणुका पारदर्शी कशा म्हणायच्या ?
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने धूर मिश्रित धुक्यांचा परिणाम अल्प करण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आखली आहे, असे पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
समाजात उघडपणे मद्य पिण्याच्या प्रकारांमुळे भावी पिढीवर कुसंस्कार होण्याचा धोका संभवतो.
स्वभाषेचा अभिमान बाळगण्याविषयी इतरांना सल्ला देण्याआधी उदयनिधी यांनी त्यांच्या वडिलांना दिलेले एका हुकूमशहाचे परकीय भाषेतील नाव त्यांना चालते का ?, हेही त्यांच्या तमिळी जनतेला सांगावे !
असे कृत्य करणार्या समाजकंटकांना शोधून काढून फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावरून १ दिवसात अनुमाने दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जाणार्या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनऊ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी नवीन ‘लोगो’ सिद्ध करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील स्वारस्य असणार्यांना सादरीकरणासाठी १९ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते.
‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बँक कर्मचार्यांवरील आक्रमणांचे प्रकरण
पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अन् तेही उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान असे धाडस करू शकतात, यावरून धर्मांध किती उद्दाम आहेत ?