आदिवासी तरुणांची पोलीस भरती शक्य !
राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना ५ सेंटीमीटर उंचीची सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे आता आदिवासी तरुणही पोलीस होऊ शकतात.
राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये आदिवासी उमेदवारांना ५ सेंटीमीटर उंचीची सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे आता आदिवासी तरुणही पोलीस होऊ शकतात.
राज्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायूप्रदूषण करणारे फटाके विक्री करणे आणि वाजवणे, तसेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवणे यांना बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्यांवर महापालिका आणि पोलीस यांचे लक्ष असेल.
वक्फ कायदा म्हणजे मोगलांच्या आक्रमणापेक्षा भयंकर आहे. तो लवकरात लवकर रहित करणेच त्यावरील योग्य उपाय आहे. केंद्र सरकारने असे धाडस करणे आवश्यक आहे ! संपूर्ण हिंदु समाज सरकारच्या पाठीशी आहे.
हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !
अनेक उत्पादक कर न भरता सोन्याच्या व्यवहारात गुंतल्याचे या वेळी समोर आले. काही मालकांनी करचुकवेगिरी केली आहे. या धाडीत करचुकवेगिरीचे पुरावे सापडल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
हिंदुत्वनिष्ठांच्या खात्यांवर बंदी आणणारे ‘एक्स’ हे विमानात बाँबची धमकी देणार्या राष्ट्रघातकी खात्यांवर बंदी आणत नाही, हे लक्षात घ्या !
पाकमध्ये हिंदु आणि शीख यांचे रक्षण होणार आहे का ?, हाच मूळ प्रश्न आहे !
सरकारचा ‘एक्स’ आणि ‘मेटा’ या सामाजिक माध्यम आस्थापनांना प्रश्न ! तुम्ही या धोकादायक अफवा रोखण्यासाठी काय केले ? खरेतर तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहात, असा परिस्थितीजन्य पुरावा आहे, असा आरोपही मंत्रालयाने केला.
एका महिन्यात एका राज्यात पकडण्यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
लव्ह जिहादच्या विरोधात उत्तराखंडमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतभरात व्हायला हवे !