एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी
कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?
कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?
अशांमुळे भाजपची प्रतिमा समाजात मलीन न झाल्यासच नवल ! यास्तव भाजपने गोवंशियांची तस्करी करणार्या भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव मनोज पारधी याची हाकालपट्टी करणे अपेक्षित !
कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्न !
नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?
मुंबई आणि पुणे शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
‘वृत्तपत्र उघडले किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या ऐकल्या, तरी त्यामध्ये ‘भ्रष्टाचार’ या विषयावरील चर्चा सातत्याने बघायला मिळते. यात उच्चपदस्थ अधिकार्यांपासून सर्वसामान्य व्यक्ती, सरकारी नोकर यांनी केलेला भ्रष्टाचार आणि त्यांना झालेली अटक यांविषयीच्या बातम्या प्रकर्षाने दिसतात.
३ राजकीय पक्षांच्या जात्यात सामान्य प्रवासी भरडला जात असून सुस्पष्ट निर्णय घेतला जात नाही. गेले १० मास सर्वसामान्यांना प्रवास यातना सहन कराव्या लागत आहेत. मर्यादित वेळेत सर्वसामान्यांना लोकलमुभा देणे म्हणजे शुद्ध धूळफेक आहे, असे लोकल प्रवासी संघटनांनी म्हटले आहे.
सूतगिरणी ते कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते.
‘भारतामध्ये महाराष्ट्र पोलीसदल तिसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे पोलीसदल असलेले राज्य आहे. ‘सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय’ (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश) हे महाराष्ट्र पोलीसदलाचे ब्रीद्रवाक्य आहे; परंतु या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्रात सज्जनांचे रक्षण होते का ?
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !