जनतेने ठरवले, तर ती काय करू शकते, याचे हे उदाहरण आहे !

गडचिरोली – येथे नक्षवाद्यांनी उभारलेले त्यांच्या नेत्यांचे छोटे लाल रंगाचे स्मारक जनसंघर्ष समितीच्या सदस्यांनी उद्ध्वस्त केले. पोलिसांनाही हे स्मारक काढणे जमले नव्हते. (नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ? – संपादक)
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !