कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?

मुंबई – १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे. मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक सहस्र एस्.टी. बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत. १ जानेवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा चालू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एस्.टी. बस मुंबईतील सेवेतून (वाहतुकीतून) अल्प करण्यात येणार आहेत, असे एस्.टी.तील अधिकार्यांनी सांगितले. गाड्या अल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्प करण्यात आलेल्या एस्.टी. बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागांत पाठवण्यात येणार आहेत.
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना