मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !
अतीवृष्टीमुळे मंत्रालयासह मुंबईतील शासकीय कर्मचार्यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश !
अतीवृष्टीमुळे मंत्रालयासह मुंबईतील शासकीय कर्मचार्यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश !
परस्पर सहमतीने प्रस्थापित होणार्या लैंगिक संबंधांमध्येही मुलींना पीडित म्हणून पाहिले जाते. दुसरीकडे मुलांना आरोपी ठरवून कारागृहात टाकले जाते.
असे जगात अन्यत्र कुठेतरी परत होईल; पण भारतात असे होऊ शकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांची मानसिकता अशी असूच शकत नाही !
संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे.
अत्याचारी हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘नमो भवन’ उभारण्यापेक्षा शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करत वचक बसवावा !
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनुमाने १ सहस्र १०० हून अधिक बंदीवान आहेत. यांतील काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले चालू आहेत.
केवळ यात्रा कालावधीतच नको, तर पंढरपूरसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने यांच्या परिसरात अशी बंदी कायमस्वरूपी हवी !
चीनला भारताशी युद्ध करण्याची खुमखुमी असल्याने तो अशा प्रकारची सिद्धता करत आहे. त्यामुळे भविष्यात युद्ध होणार, हे स्पष्ट असल्याने भारतियांनीही त्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे !
अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्हा नोंदवला पाहिजे.