Adulterated Potatoes : रासायनिक रंग दिलेले बनावट बटाटे खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग !
बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्या.
बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्या.
गुजरात प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती
वानरांचा उपद्रव लक्षात घेऊन सरकारने त्यांना ‘उपद्रवी पशू’ म्हणून घोषित करावे. वानरांचा बंदोबस्त केल्याविना कोकण समृद्ध होणार नाही.
महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात प्रश्न ! झाकीर याने प्रविष्ट केलेली याचिका वर्ष २०१३ ची आहे आणि त्याच्यावरील सुमारे ४३ खटले एकत्र करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
१६ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या लेखात आपण केंद्रशासनाच्या कायद्यांचा अनुवाद करणे, विधेयकांचा अनुवाद करणे हा भाग पाहिला. आज त्यातील अंतिम भाग पाहूया. (या मालिकेतील पुढील लेख प्रत्येक रविवारी प्रसिद्ध होतील.)
गोवंशहत्या बंदीसाठी संत समाज रस्त्यावर उतरला होता. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळीबाराचा आदेश दिला. यात शेकडो साधू मृत झाले, तर सहस्रो साधू घायाळ झाले. त्यामुळे गोमाता, गोवत्स आणि गोवंश यांची हत्या थांबणे आवश्यक आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आदी प्रकल्पांना स्थगिती दिली होती. महायुतीचे शासन आल्यावर आम्ही हे प्रकल्प कार्यान्वित केले.
भाषा संचालनालयाच्या कार्यामुळे मराठी भाषिकांना, राज्यातील नागरिकांना केंद्रशासनाकडून येणारे नियम, कायदे हे मराठी भाषेत समजण्यास सोपे जात आहे.
दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.
हिंदु सणांच्या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !