Hindus Converting To Buddhism : हिंदूंनी धर्मांतरासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून संमती घेणे अनिवार्य ! – गुजरात

जिल्हाधिकारी कार्यालये ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्या’चा अर्थ त्यांना हवा तसा घेत आहेत. हिंदु धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची संमती मागणार्‍या अर्जांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची घटना निदर्शनास आली आहे.

इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वितरण !

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील उपयोजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

मराठवाड्यात ५१ तालुक्यांवर पाणीसंकट !

मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये घट होत असून जवळपास ५१ तालुक्यांवर भीषण जलसंकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात सद्यःस्थितीला टँकरची संख्या १ सहस्रपर्यंत पोचली आहे, तर यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यांतील ‘उजनी धरणा’तील गाळ काढावा !

उजनी धरणातून गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय हा सरकारी कागदपत्रांमध्ये अडकला असून दिवसेंदिवस धरणाच्या गाळ्यात वाढ होऊन पाणीसाठा अल्प होत आहे.

मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

भाविकांकडून राहून गेलेली रोख रक्कम आणि सोने परत केले !

जवळपास १ लाखाहून अधिक रुपयांची रक्कम आणि सोने त्यांनी परत केले आहे.

मुंबईत २ नवी पक्षीगृहे उभारणार !

‘एच्केएस् डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल’ हे आस्थापन हा प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे ५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात मतदानपेट्यांसाठी २९ लाखांचा सुरक्षा कक्ष बांधण्यात येणार !

या कक्षामध्ये मतमोजणी केंद्रे, मतदानानंतर मोहोरबंद मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.

India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.

Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला !

देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या ४ ते ८ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १०-२० दिवस टिकू शकते.