Belgium Animal Slaughtering Ban : युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने बेल्जियममधील धार्मिक विधींच्या अंतर्गत येणार्या पशूहत्येवरील बंदी कायम ठेवली !
युरोपीय न्यायालयाच्या या आदेशाच्या माध्यमातून ‘हलाल’सारख्या इस्लामी पद्धतीवर बंदीच आणण्यात आली आहे. भारतातही हलालवर राष्ट्रव्यापी बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करील का ?