Geert Wilders Support Nupur Sharma : भारतात आल्यावर नूपुर शर्मा यांची भेट घेणार !
भारतातील किती हिंदु नेत्यांनी नूपुर शर्मा यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे ?
भारतातील किती हिंदु नेत्यांनी नूपुर शर्मा यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले आहे ?
या दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी हिंदूंचे मंदिर होते का ? याचीही आता पडताळणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात हिंदु संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे !
विवाह केल्यानंतर नसीमा हिला तिच्या मुसलमान कुटुंबियांकडून धमकावणे चालू झाले आहे. हिंदूंनी लव्ह जिहादला विरोध केल्यावर त्यांना सर्वधर्मसमभावाचा उपदेश देणारे अशा वेळी कोणत्या बिळात लपून बसतात ?
प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत नाहीत. हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या.
आतंकवाद्यांच्या संदर्भात खोटी माहिती पुरवून पोलीसदलाचा वेळ आणि मनुष्यबळ यांची हानी करणार्या अशा समाजकंटक धर्मांधांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. त्यावर कुणी कायदा हातात घेऊन अशी कृती करत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. या समस्येवर सरकारने तातडीने उपाय काढणे आवश्यक आहे !
असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले