‘उपमुख्‍यमंत्री’पदाचे राज्‍यघटनेत प्रावधान (तरतूद) आहे का ?

वर्ष १९८९ मध्‍ये व्‍ही.पी. सिंग यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारमध्‍ये देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्‍हणून शपथ घेतली होती. देवीलाल यांच्‍या शपथेस सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात आले होते;

भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

भारत शांतताप्रिय देश असूनही शांततेचे रक्षण करण्‍यासाठी समर्थ सशस्‍त्र सैन्‍य दलांचा वापर जिहाद्यांविरुद्ध करायला हवा !

भारतातील वक्‍फच्‍या मालमत्ता पारदर्शक आणि प्रभावी करण्‍याची आवश्‍यकता !

भारतातील वक्‍फ मालमत्ता पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्‍यासाठी ‘वक्‍फ (दुरुस्‍ती) विधेयक, २०२४’ नुकतेच लोकसभेत सादर करण्‍यात आले. फसव्‍या पद्धतीने मालमत्तांवर अतिक्रमण करणारी वक्‍फ मंडळे आता भ्रष्‍टाचाराचा कणा बनली आहेत. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या काँग्रेस सरकारांनी वक्‍फ बोर्डांना अनियंत्रित मालमत्ता दिल्‍या, ज्‍यामुळे ते सर्वांत मोठे जमीनदार बनले. इस्‍लामी ग्रंथ ‘हदीस’(निर्देश)नुसार ‘वक्‍फ’ हा एक मुसलमान दाता आहे, जो इस्‍लामी कायद्यानुसार … Read more

आरक्षणासाठी फसवणूक करणार्‍या धर्मांतरितांविरुद्ध मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

पुढारलेले ख्रिस्‍ती पंथीय म्‍हणून समाजात वावरायचे; परंतु अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास भटके आणि विमुक्‍त जाती यांच्‍या सवलतीही मिळवायच्‍या, हे गेली ७० वर्षे चालू आहे.

कलियुगात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्‍हणजे हिंदु धर्म !

जीव, जगत् आणि जगदीश यांचे तत्त्वचिंतन भारतातच प्रकट झाले. आत्‍म्‍याच्‍या अमरत्‍वाचे सर्वप्रथम ज्ञान हिंदु धर्मातील आत्‍मसाक्षात्‍कारी महापुरुषांनाच पूर्णतः झाले.

राष्‍ट्रध्‍वजाविषयी आदर आणि देवाविषयी आवड असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा अन् उच्‍च स्‍वर्गलोकातून जन्‍माला आलेला आजमगड (उत्तरप्रदेश) येथील कु. पार्थ रणविजय सत्‍यार्थी (वय ९ वर्षे) !

एका साधिकेने पार्थला एक वही दिली आणि त्‍यानेे प्रतिदिन करायच्‍या काही प्रार्थना त्‍यात लिहायला सांगितल्‍या. ताई सांगत असतांना पार्थ प्रार्थना भावपूर्णरित्‍या लिहीत होता. तो प्रतिदिन त्‍या प्रार्थना वाचत आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील  कु. सिद्धी गावस हिला झालेले तीव्र आध्‍यात्मिक त्रास आणि त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी प्रयत्न केल्‍यावर तिच्‍यामध्‍ये झालेले पालट !

माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे माझ्‍या सहसाधिकांना पुष्‍कळ त्रास व्‍हायचा, तरीही त्‍या मला कधीच काही बोलल्‍या नाहीत. त्‍या मला समजावून सांगत असत आणि मला सांभाळून घेत असत.

सनातनच्‍या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७५ वर्षे) यांनी केलेल्‍या सूक्ष्माशी संबंधित प्रयोगांच्‍या वेळी साधिकांना आलेल्‍या अनुभूती

या प्रयोगाच्‍या वेळी माझ्‍या हाताला गारवा जाणवला. ‘माझा हात सुदर्शनचक्राप्रमाणे फिरत आहे’, असे मला जाणवले.

एकतारी

‘माझे मन मोहामध्‍ये गुंतून पडले. माझ्‍या मनात सतत तेच विचार असतांना मधून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या आठवणीची एकतानता (एकाग्रता) साधली जाते. त्‍या वेळी मायेतील सर्व गोष्‍टींचा विसर पडतो.

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात गेल्‍यानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘१३.५.२०२४ या दिवशी मी देवद येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर मला पुष्‍कळ चैतन्‍य जाणवले.