भारत खलिस्तान्यांचा नायनाट कधी करणार ?

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे २ हिंदु मंदिरांवर चेहरा झाकून आलेल्या ४ अज्ञातांनी आक्रमण करून शिवलिंग आणि शिवाच्या मूर्तींचीही तोडफोड केली. तसेच मौल्यवान वस्तूंची चोरीही केली. यामागे खलिस्तानी असल्याचे म्हटले जात आहे.

विरोध असूनही हणजूण कोमुनिदादची ३ मोठ्या कार्यक्रमांना मान्यता

स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.

संपादकीय : ‘रिक्लेमिंग भारत’ अत्यावश्यक !

सर्वसामान्य हिंदूंनी प्रयत्न करण्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही या कार्यक्रमांच्या आयोजनापुरते मर्यादित न रहाता संघटित होऊन हिंदुरक्षणार्थ सार्वत्रिक अशा ‘हिंदु इकोसिस्टम’च्या दिशेने निर्णायक पाऊल उचलावे, हीसुद्धा अपेक्षा !

धन्वन्तरि देवतेला स्मरून…!

रोग होऊ नयेत म्हणून उपाय आहेत. याच नव्हे, तर पुढील जन्मांतही रोगमुक्त राहून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे परब्रह्माची अनुभूती कशी घ्यावी ? हेही आयुर्वेद सांगतो !

पाश्चात्त्यांकडून निर्माण करण्यात येणारी कथानके आणि भारतातील सत्तापालटाचा धोका !

‘डीप स्टेट’ने वर्षानुवर्षे भारताचे विभाजन करण्याचे उद्दिष्ट ठेवून पाकिस्तानातील रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील त्यांच्या प्रतिनिधींच्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत असलेली मोहीम (मिशन) चालू ठेवली आहे.

यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच आणि मृत्यूनंतर सद्गती लाभते !

‘सुखाने प्रवास करतांना रूपाला धक्का न लागता म्हणजेच थोडेही न खरचटता झालेला प्रवास तो सुखरूप प्रवास !’ येतांना जेवढी काळजी तेवढीच जातांनाही काळजी घेणे महत्त्वाचे ! देह संपेल; पण आत्म्याला सद्गती लाभावी; म्हणूनही धर्मशास्त्राने दूरदृष्टीने विचार करून ठेवला आहे.

१० वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा, हे व्यवस्थेला लज्जास्पद !

‘कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे.

भारताने चीनची केलेली राजनैतिक कोंडी !

भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्‍या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.

पैंगीण निवासी दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांना ‘वेदांतरत्न’ उपाधी प्राप्त !

येथील टेंग्से कुलोत्पन्न तर्करत्न श्री. दत्तानुभव उपाख्य राघव गुलाब टेंग्से यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन २७ ऑक्टोबर या दिवशी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून प्राप्त केली.

सायबर गुन्हे आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

गुन्हेगार एक तर चीन किंवा पाकिस्तान येथील आहेत आणि ते भारत, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये या सायबर गुन्ह्यांद्वारे धुमाकूळ घालत आहेत, असे लक्षात येत आहे.