दीपावली : अंधःकारातून प्रकाशाच्या दिशेने ज्ञानमार्गाने प्रवास

वैद्य धन्वन्तरि हा वैद्यकशास्त्राचा देव आणि देवांचा वैद्य आहे. यमराजाने सांगितले, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्रत करून दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही.

वसुबारसच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी तिलारी घाटात गोमांसाची अवैध वाहतूक रोखली !

जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ?

साधकांनो, परात्पर गुरु डॉक्टरांचे नियोजन ही ईश्वरेच्छा असल्याने साधकाची ६० टक्के आध्यात्मिक पातळी किंवा संतपद घोषित होतांनाच्या गोड गुपितातून आनंद घेऊया !

सर्वज्ञ अशा परात्पर गुरु डॉक्टरांना ‘एखाद्या साधकाची आध्यात्मिक प्रगती केव्हा होणार ?’ आणि ‘ती कधी झाली आहे ?’, याविषयी सर्व ज्ञात असते. साधकाची प्रगती झाली की, आनंद अन् चैतन्य यांचे मूर्तीमंत स्वरूप असलेल्या गुरुदेवांना अत्यानंद होतो आणि तो आनंद त्यांना प्रगती झालेल्या साधकासमवेतच अन्य साधकांनाही द्यायचा असतो…

पुणे येथील पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) संगीता पाटील (सनातनच्या ८५ व्या (समष्टी) संत, वय ६५ वर्षे) यांचा मला सहवास लाभल्यानंतर खर्‍या अर्थाने माझ्या साधनेला प्रारंभ झाला. मी त्यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. 

साधनेची ओढ असलेला आणि गुरूंप्रती भाव असलेला लुधियाना येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. पारस कश्यप (वय १२ वर्षे) ! 

२९.१०.२०२४ (आश्विन कृष्ण द्वादशी) या दिवशी कु. पारस कश्यप याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मुंबईतील जयेश राणे यांचे आकस्मिक उद्भवलेले आजारपण आणि नामजप अन् भावजागृतीचे प्रयत्न यांद्वारे स्थिरता आणि गुरुकृपा अनुभवणारे राणे कुटुंबीय !

‘१८.७.२०२४ या दिवशी मुंबईत रहाणारा माझा मुलगा जयेश राणे याचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ४१ वर्षे होते. शेवटच्या आजारपणात जयेशने केलेले साधनेचे प्रयत्न, त्याच्या कुटुंबियांनी केलेले नामजपादी उपाय आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी राणे कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयीची सूत्रे या लेखात दिली आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी विविध नामधुनी सिद्ध करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांना श्रीविष्णूच्या नामधुनीची …

सद्गुरु राजेंद्रदादा म्हणजे देवद आश्रमातील प.पू. गुरुदेव प्रत्यक्ष ।

सद्गुरु राजेंद्रदादा (टीप) म्हणजे देवद आश्रमातील प.पू. गुरुदेव प्रत्यक्ष । प्रत्येकाच्या साधनेकडे असे त्यांचे बारकाईने लक्ष ।।

२ जणांना पैसे घेऊन नोकर्‍या देण्यात गोवा सचिवालयातील २ शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग! – मुख्यमंत्री

पूजा सावंत यांनी सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याचे प्रकरण

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील साधिकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२४ मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या सेवा करतांना आणि प्रत्यक्ष महोत्सवाच्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील साधिकांना भावाच्या स्तरावर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.