
नाशिक – हिंदु भगिनींमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती करणे आणि आपली संस्कृती वाचवणे, यासाठी काळानुसार दुर्गादेवीची कृपा प्राप्त करण्याचे साधन आहे, यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ विषयावर जनजागृती मोहीम, तसेच ‘आदर्श नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात निवेदने देण्यात आली.
धर्मजागृतीपर व्याख्याने घेण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. सर्वच ठिकाणी महिलांचा पुष्कळ उत्साह होता. या वेळी सर्वांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान