भिवंडी – दोन रिक्शाचालकांमध्ये रिक्शात प्रवाशी बसवण्यावरून वाद झाला होता. या रागातून रिक्शाचालक आजम इस्माईल शेख (वय ३५ वर्षे) याने दिनेश गणपत भोईर (वय ४५ वर्षे) यांची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली.
Hindu rickshaw driver killed by bigoted rickshaw driver over a trivial reason in Maharashtra’s Bhiwandi
Bigots pick fights with Hindus for petty reasons and have them killed.
👉Those arrogant bigots who take the law into their own hands and kill Hindus should be given the death… pic.twitter.com/0NCwas075r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2024
ही घटना रांजनोली नाका परिसरातील पाईप लाईन रोडवर घडली आहे. या प्रकरणी आजमच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकामुसलमान क्षुल्लक कारणांवरून हिंदूंशी वाद घालून त्यांची हत्या घडवून आणतात. थेट कायदा हातात घेऊन हिंदूंना ठार मारणार्या उद्दाम धर्मांधांना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! |