हरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित !
राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या चालू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला ३ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे अवघ्या ६ महिन्यात कार्यान्वित झाला आहे.