Hindu Mahasabha Oppose India Bangladesh Match : ग्‍वाल्‍हेरमधील भारत-बांगलादेश क्रिकेट सामना होऊ देणार नाही ! – हिंदु महासभेची चेतावणी

बांगलादेशातील हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करण्‍याची मागणी हिंदूंच्‍या मोजक्‍याच संघटना करतात, हे हिंदू आणि त्‍यांच्‍या संघटना यांना लज्‍जास्‍पद !

Pawan Kalyan Criticises Prakash Raj : प्रत्‍येक हिंदूने धर्माचे दायित्‍व घेतले पाहिजे !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी अभिनेते प्रकाश राज यांना फटकारले

पंढरपूर येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई !

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची  नेमणूक केली आहे.

ज्ञानेश महाराव यांना श्री शिवाजी नाट्यमंदिराच्या कार्यकारिणीतून काढा ! – सकल हिंदु समाज

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्याचे प्रकरण

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता !

राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा राज्यस्तरीय शिखर समितीने संमत केला आहे. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग यांसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

उत्पन्नवाढीसाठी एस्.टी.महामंडळ चालक-वाहक यांना देणार प्रोत्साहन भत्ता

इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे.

शेगाव शहरातील मुसलमानांकडून वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन !

असे सर्वत्र झाल्याविना धर्मांधांना वचक बसणार नाही !

गुळण्या करतांना हटकल्याने हत्येचा प्रयत्न !

सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलाला गुळण्या करतांना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी समीर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

मिरज येथे छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाकडून २७ सप्टेंबरपासून व्याख्यानमाला !

येथील छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिवंगत दामूअण्णा मोरेश्वर भट (मास्तर) स्मृती व्याख्यानमालेचे २७ सप्टेंबरपासून येथील ब्राह्मणपुरीमधील मुक्तांगण सभागृह, खरे मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे.