Tirupati Laddu Case : माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लडवांचे प्रकरण
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लडवांचे प्रकरण
सरकारी भूमीवर दर्गे कसे उभे रहातात ? याला कारणीभूत असणार्या भ्रष्टांवर तातडीने कारवाई व्हायला हवी !
एस्.टी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सभा अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी येथे आयोजित केली होती. ही सभा एस्.टी कामगार कृती समितीच्या पदाधिकार्यांनी उधळली. सभेत आसंद्या तोडण्यात आल्या, तसेच पोलिसांवरही आसंद्या फेकण्यात आल्या.
प्रत्येक मोठ्या कार्याचा प्रारंभ लहान गोष्टींतूनच होतो. सागरी किनारा स्वच्छतेच्या जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेचा प्रारंभ मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय पडताळणीच्या काळात आधुनिक वैद्यांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला. विशेष तपास पथकाने या प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण केले आहे.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धर्मचिंतन बैठकीत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या हस्ते या वेळी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. समाजजागृती आणि राज्यघटनेच्या मूल्यांचा जागर या पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे.
समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !
नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या दुसर्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला झालेल्या मार्गर्शनात ते बोलत होते. ‘शिवसंस्कार’ या विषयावर बोलतांना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संतकार्य आदींवर विवेचन केले.
जिल्ह्यातून ५ लाख १९ सहस्र ४३८ रुपयांचा, तर शहरातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.
अशा मागणीचे निवेदन ‘श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक, हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २१ सप्टेंबर या दिवशी दिले.