कोल्हापुरातील शिये येथे १० वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळला !

अल्पवयीन मुली, तरुणी यांच्या हत्या होणे, त्यांच्यावर अत्याचार होणे, या गोष्टी छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळिमा फासणार्‍या आहेत. मुली-महिला सुरक्षित रहाण्यासाठी पोलीस कार्यक्षम कधी होणार ?

छत्रपती संभाजीनगर येथे विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित !

असे क्रूर पोलीस खात्यात रहाण्यास लायक आहेत का ? त्यांच्यावर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करणे अपेक्षित !

पोलीस ठाण्यात नाचणार्‍या २ महिला पोलिसांसह चौघे निलंबित !

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीपर गाणी लावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तर दूरच; पण चित्रपटातील गाण्यावर नाचणे हे पोलिसांना अशोभनीय !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून ‘सांगली बंद’चा निर्णय मागे !

‘‘आपल्या हिंदु बांधवांवर बांगलादेश येथे होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत. प्रशासन काय कारवाई करते ? ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.’’ – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदू नष्ट होण्याच्या मार्गावर !

‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’, असा अत्यंत चुकीचा शब्द शिकवला जातो, जो इतर एकही धर्म शिकवत नाही. त्यामुळे हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ 

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा कधी होणार ?

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये एका मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत आरोपीला कह्यात घेण्यात आले आहे.

१० वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणारा असिफ बागवान अटकेत !

पोलिसांनी शोधमोहीम राबवून असिफला अटक केली. असिफची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली

बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, तसेच हिंदुत्वावरील आघातांच्या निषधार्थ आज ‘कोल्हापूर बंद’ ! – सकल हिंदु समाज

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाने जो बंद पुकारला आहे, त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे.

संपादकीय : सुरक्षा उपाययोजनांचे तीनतेरा !

मुलींवरील अत्याचाराच्या आणखी किती घटना घडल्यावर शासन-प्रशासन जागे होणार आहे ?

कृषी क्षेत्रातील रासायनिक क्रांती एक भरकटलेला प्रवास !

कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी वरदान ठरलेली रासायनिक खते आता मानवासाठी काळ ठरली आहेत; मात्र याचा कुठेही गांभीर्याने विचार केला जात नाही. ‘स्वातंत्र्योत्तर काळानंतर घडलेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीला हीच क्रांती अभिप्रेत होती का ?