
बेळगाव – १८ ऑगस्टला रात्री ८ वाजता किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीशी असिफ इकबाल बागवान (वय ५२ वर्षे) याने अश्लील चाळे केले. या वेळी मुलीने आरडाओरड करत घराकडे धाव घेतली. तिच्या आईने याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती. हे कळताच असिफ पसार झाला.
पोलिसांनी शोधमोहीम राबवून असिफला अटक केली. असिफची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. (अशा वासनांधांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा केल्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले